Digital Marketing Workshop in Marathi

img

मोफत डिजिटल मार्केटींग ब्लूप्रिंट कार्यशाळा​

ही कार्यशाळा कोणासाठी आहे ??आपण व्यवसाय चालवित आहात परंतु डिजिटल मार्केटिंग नेमके कसे करावे कळत नाही? आपल्याकडे आपल्या व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग ब्ल्यू प्रिंट आहे का? डिजिटल मार्केटिंगचा वापर करूनआपला व्यवसाय वाढवण्याची अपेक्षा करीत आहात का?मग ही प्रात्यक्षिक कार्यशाळा तुमच्यासाठी नक्कीच आहे!ह्यामध्ये आपण काय शिकणार ??या कार्यशाळेत, आपण आपल्या व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग ब्लू प्रिंट विकसित करणार आहात आणि डिजिटल मार्केटिंगची रणनीती!आपल्या डिजिटल ब्ल्यूप्रिंटमध्ये समाविष्ट असेल
– व्यवसाय मालक एसडब्ल्यूओटी (SWOT) विश्लेषण
– व्यवसाय प्रकार विश्लेषण
– ऑनलाईन मार्केट विश्लेषण
– प्रतिस्पर्धी विश्लेषण
– आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त डिजिटल साधने
– आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
– डिजिटल मार्केटिंग बजेट नियोजन
– डिजिटल मार्केटिंग व्यवस्थापन तंत्र
– आपल्या व्यवसायासाठी आरओआयची गणना कशी करावी?आणि बरेच काही
आपण आपल्या व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग वापरण्याबद्दल गंभीर असल्यास ही कार्यशाळा नक्कीच आपण चुकवू  नये.आपले सीट आजच बुक करा कारण आमच्याकडे मर्यादित जागा आहेत.

तारीख: 11 जानेवारी 2020 , शनिवार
वेळः सकाळी 9.30 ते दुपारी 12.30  या वेळेत
स्थळ: 11 कोवर्क , बाणेर , मॅग्नोलिया हॉटेल समोर, बाणेर रोड